गांवाखालील ओहळ । गंगा न म...
गांवाखालील ओहळ । गंगा न मनी अमंगळ ॥१॥
तैसे न मनी माझे आतां । गुण दोष पंढरिनाथा ॥२॥
आपुल्या महिमानें । धातु परीस करी सोनें ॥३॥
तुका म्हणे माती । केली कस्तूरीनें परती ॥४॥