जेणें सांडिला संसार । तया...
जेणें सांडिला संसार । तयावरी माया फार ॥१॥
धांवे चाले मागे मागें । सुख दुःख सोशी अंगें ॥२॥
ज्याणें घ्यावें नाम । त्याचें करावें तें काम ॥३॥
तुका म्हणे भोळी । विठ्ठल कृपेची कोंवळी ॥४॥