रुप दावीं कां रे आतां । स...
रुप दावीं कां रे आतां । सहस्त्र भुजांच्या मंडिता ॥१॥
शंक चक्र पद्म गदा । गरुडासहित ये गोविंदा ॥२॥
सकळांचें समाधान । नाहीं देखिल्यावांचून ॥३॥
तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयना ॥४॥