देतों हांका कोणी नाइकती क...
देतों हांका कोणी नाइकती कानीं । वोस घरीं कोणी नाहीं ऐसें ॥१॥
आल्या अतिताचें शब्दें समाधान । बोलतां वचन काय वेंचे ॥२॥
तुका म्हणे तुम्हा साजे गा हें हरि । आम्ही निलाजरीं नाहीं ऐशीं ॥३॥