चित्कळा चिदपा चिच्छक्ती व...
चित्कळा चिदपा चिच्छक्ती वाळा ।
संजित ब्रह्मानंदे आतंकळा ।
व्यक्त नाव्यक्त साकार लीळा ।
हरिहरब्रह्मादीकां उपजविसी बाळा ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय जी श्रीअंबे ।
व्यक्ते व्यापकरुपे प्रगटे सोयंबे ॥ धृ. ॥
सुरवरवरदे वंदे आनंदकंदे ।
अरूपरूपे स्वरूपे सच्चिंत् आनंदे कार्याकारण ब्रह्मा बीजे उद्भविजे ।
भयवतीं भवमुळहरणे निर्मळ मुखकंजे ॥ जय. ॥ २ ॥
भक्ता अभयंकर सौंदर्यालहरी ।
कोटीकंदपाहुनी शोभा साजीरी ।
भवकष्टादिक नासुनि दुष्टासंहारी ।
शिव शरण तुज माते मजला तूं तारी ॥ जय. ॥ ३ ॥