गेलियाची हळहळ कोणी । नका ...
गेलियाची हळहळ कोणी । नका मनीं धरुं कांहीं ॥१॥
पावलें तें म्हणों देवा । सहज सेवा या नांव ॥२॥
जळतां अंगीं पडतां खाण । नारायण भोगिता ॥३॥
तुका म्हणे न लगे मोल । देवा बोल आवडती ॥४॥