भोजनेंचि जालें । मग जीवाच...
भोजनेंचि जालें । मग जीवाचें काय आलें ॥१॥
नेऊं नेदावी ते पुढती । आड भयाची ते जाती ॥२॥
करितां सरोवरी । कांहीं नेठवावी उरी ॥३॥
तुका म्हणे शूर । व्हावें धुरेसीच धूर ॥४॥