करावी ते बोंब । आतां वाडव...
करावी ते बोंब । आतां वाडवावा स्त्रमं (?) ॥१॥
अवघेंचि एकमय । राज्य बोलों चालों नये ॥२॥
दुजियाची सत्ता । न चलेसी जाली आतां ॥३॥
आतां नाहीं तुका । पुन्हा हारपला लोकां ॥४॥