तरटापुढें बरें नाचे । सुस...
तरटापुढें बरें नाचे । सुस्तकाचें मुसळ ॥१॥
नको धरुं राग मनीं । गांडमरणी सांगो तो ॥२॥
कांडिलिया होतो मांडा । आळसें धोंडा पडातें ॥३॥
तुका म्हणे काठी सार । करिता फार शाहणा ॥४॥