Get it on Google Play
Download on the App Store

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (Marathi)


Nimish Navneet Sonar
डोंबिवलीत राहणाऱ्या सुनिलला जन्मापासून एक विशेष शक्ती मिळालेली असते आणि मग अकस्मात त्याला "ती" दिसते. त्या शक्तींशी जुळवून घेत असतांनाच एका पोलिसासोबत असतांना त्याचेकडून एक गुन्हेगार मुंबईच्या एका स्टेशनवर पकडला जातो. तसेच सुनिलच्या मागावर काही माणसे असतात. सायन्स फेस्टिव्हलमध्ये अभूतपूर्व शोध लावलेल्या एका मुलाचा "वांद्रे वरळी सी लिंक" वर अपघात होतो. एकीकडे जपानचे सायंटिस्ट अचानक बाथरूम मधून गायब होतात. दुसरीकडे सायलीला तिचा कॉलेजचा प्रेमभंग "विसरता" येत नाही तेव्हा तिच्या मदतीला "ती" येते. आणि मग नरिमन पॉईंटवर सुनिलसोबत एक घटना घडते आणि सुनिलचे आयुष्य बदलून जाते. सुनिल आणि सायलीची भेट कुठे होते? लोकांना मोबाईलवर येणारे भीतिदायक SMS कोण पाठवत असते? कोण असतो या सगळ्या घटनांचा सूत्रधार? त्यासाठी वाचा ही चित्तथरारक आणि उत्कंठावर्धक सायन्स फँटसी थ्रिलर कादंबरी...!!
READ ON NEW WEBSITE

Chapters

१: जन्मापासून सुरुवात

२. जाणीव

३. सुगावा

४. ती दिसली

५. सायन्स फेस्टिव्हल

६. पुलावरचा घात

७. एक नवी सुरुवात

८. स्मृतिबंधन

९. पहिले प्रेम

१०. ताकामिशी क्योदाई

११. दूरदर्शन

१२. भटकंती

१३. नरिमन टर्निंग पॉईंट

१४. सुटका

१५. संकट

१६. तो आणि ती

१७. प्रवास सुरू

१८. जहाजावर

१९. चाहूल

२०. उलगडा

२१. पाठलाग

२२. परिवर्तन

२३. सुपर नेचर कडे

२४. सुपर नेचर

२५. तयारी

२६. वाईट हेतू

२७. आव्हान

२८. प्लॅनिंगचा मुखवटा

२९. प्रस्थानम्

३०. पुन्हा पुलावरचा घात?

३१. दिसतं तसं नसतं

३२. शक्ती प्रदर्शन

३३. चकवा

३४. त्यांना आमंत्रण

३५. हाडाचा लढवैय्या

३६. नरिमन ऍक्शन पॉईंट

३७. तो येतोय

३८. युद्ध आमुचे सुरू

३९. प्लॅन्डी

४०. अपहरण

४१. गीता आणि नीता

४२. महायुद्ध

४३. वादळ शांत!

लेखकाचे मनोगत

लेखक परिचय

प्रकाशनपूर्व आलेल्या इतर काही प्रतिक्रीया

लेखिका मेधा इनामदार (पुणे) यांचा अभिप्राय

राहुल दवे (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना

अक्षर प्रभू देसाई (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना

आदित्य भागवत, ठाणे यांचा अभिप्राय

सिद्धेश प्रभुगांवकर, पुणे यांचा अभिप्राय