Get it on Google Play
Download on the App Store

संदर्भ सूची - व्यक्तिमत्त्वे

संदर्भ सूची - व्यक्तिमत्त्वे

वरील बहुतांश माहिती आपणांस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संकेतस्थळावर वाचता येईल.

१.        महाराष्ट्राची मानचिन्हे - प्रा. एकनाथ साखळकर, संपादक : डॉ. सुभाष भेण्डे, मॅजेस्टिक प्रकाशन

२.        सावरकर - आंबेडकर एक समांतर प्रवास - हेमंत चोपाडे, विजय प्रकाशन

३.        २० वे शतक गाजविणारी व्यक्तिमत्त्वे - आशा परुळेकर, उन्मेष प्रकाशन

४.        तीन सरसंघचालक - डॉ. वि. रा. करंदीकर, स्नेहल प्रकाशन

५.        गाथा मुहूर्तमेढीची - वि. गो. कुलकर्णी, राजहंस प्रकाशन

६.        महाराष्ट्राचे शिल्पकार - संपादक : बाळ सामंत, लोकवाङ्‌मय प्रकाशन

७.        महाराष्ट्रातील लढे आणि लढवय्ये - डॉ. माधव रा. पोतदार, अनुबंध प्रकाशन

८.        महाराष्ट्र चरित्रकोश (इ.स. १८०० ते २०००) - कामिल पारखे, सुनिती प्रकाशन

९.        महाराष्ट्रातील समाजसुधारक - के. सागर, के. सागर प्रकाशन

१०.        यांनी घडवलं सहस्रक - संपादक : सुहास कुलकर्णी, मिलिंद चंपानेरकर, रोहन प्रकाशन.

११.        चरित्रं अशी घडतात - प्रा. मिलिंद जोशी, अनुबंध प्रकाशन.

१२.        महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास - गणेश राऊत, ज्योती राऊत, डायमंड प्रकाशन.

१३.        महाराष्ट्रातील तेजस्वी स्त्री रत्ने - अशोकराव शिंदे सरकार, सह्याद्री प्रकाशन.

१४.        ह्यांनी घडवला महाराष्ट्र - वि. र. काळे, मनोरमा प्रकाशन.

१५.        राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (एक चिकित्सक समालोचन) - द. स. हर्षे, मनोरमा प्रकाशन.

१६.        डॉ. आंबेडकर विरुद्ध सावरकर - प्रा. विलास खरात, सुगावा प्रकाशन.

१७.        महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - सोपान गाडे, आविष्कार प्रकाशन,

१८.        त्या होत्या म्हणून - डॉ. विजया वाड, अनुश्री प्रकाशन.

१९.        यशवंतराव ते विलासराव - मधुकर भावे, मनोविकास प्रकाशन.

२०.        शिक्षणातील थोर विचारवंत - प्राचार्य रा. तु. भगत, चैतन्य प्रकाशन.

२१.        संत ज्ञानदेव , श्री नामदेवांची जन्मभूमी आणि काही नवे शोध व बोध - कृष्णा गुरव, पश्यंती प्रकाशन.

२२.        वटवृक्षाच्या सावलीत (ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्यावरील पुस्तक) - सिंधुताई अंबिके.

२३.        तीन थोर समाजसेवक - बा. ग. पवार, मातृभूमी प्रकाशन.

२४.        गड किल्ले महाराष्ट्राचे - प्रमोद मांडे, पाटील एंटरप्रायजेस.

२५.        १०१ श्रेष्ठ मानव - रा. प्र. कानिटकर, उत्कर्ष प्रकाशन.

२६.        प्रज्ञावंतांची दैनंदिनी - डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, नीहार प्रकाशन.

महाराष्ट्राचे शिल्पकार

अभिषेक ठमके
Chapters
प्रस्तावना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा - फुले लोकमान्य टिळक राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संत श्री ज्ञानेश्वर संत तुकाराम समर्थ रामदास संत नामदेव संत एकनाथ शहाजीराजे भोसले राजमाता जिजाबाई बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे श्रीमंत बाजीराव पेशवे तात्या टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई वासुदेव बळवंत फडके सावित्रीबाई फुले संत गाडगेबाबा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटील आचार्य विनोबा भावे साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बाबा आमटे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे एस. एम. जोशी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील बाळासाहेब ठाकरे शरद पवार डॉ. इरावती कर्वे डॉ. य. दि. फडके शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे डॉ. वसंत गोवारीकर जयंत विष्णू नारळीकर डॉ. रघुनाथ माशेलकर डॉ. विजय भाटकर श्री.वालचंद हिराचंद दोशी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील प्रा.धनंजयराव गाडगीळ शंतनुराव किर्लोस्कर जहांगीर रतन दादाभॉय (जे. आर. डी.) टाटा राहूल बजाज बी. जी. शिर्के केशवसुत-कृष्णाजी केशव दामले दादासाहेब फाळके पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर बहिणाबाई नथूजी चौधरी राम गणेश गडकरी बालगंधर्व केशवराव भोसले वि. स. खांडेकर प्रल्हाद केशव अत्रे व्ही. शांताराम बा.सी.मर्ढेकर कुसुमाग्रम -वि.वा.शिरवाडकर शाहीर अमर शेख गोविंद विनायक (विंदा) करंदीकर सुधीर फडके गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) पु.ल.देशपांडे डॉ.सरोजिनी बाबर शाहीर अण्णा भाऊ साठे पंडित भीमसेन जोशी लता मंगेशकर किशोरी आमोणकर आशा भोसले शांता शेळके नारायण गंगाराम सुर्वे विजय तेंडुलकर शाहीर साबळे बाबुराव रामचंद्र बागूल सुरेश भट विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर दया पवार सचिन तेंडुलकर खाशाबा जाधव सुनील गावस्कर अभिजित कुंटे निळू फुले संदर्भ सूची - व्यक्तिमत्त्वे