संपूर्ण वास्तुशास्त्र-भाग पहिला (Marathi)
महाकाल
प्रत्येकाला सुख, समृद्धी आणि निरोगी आयुष्य हवं असतं आणि हे सुख प्रत्येकाच्या नशिबात असतच असं नाही. असं का बरे असू शकेल? याचं कारण एकच आपण वास करत असलेली वास्तू! वास्तुशास्त्र दिशांच्या योग्य संतुलनामुळे उत्पन्न होणाऱ्या सकारात्मक उर्जेच्या स्पंदनांवर आधारीत शास्त्र आहे.READ ON NEW WEBSITE