कथेसी बैसुनी संसाराच्या ग...
कथेसी बैसुनी संसाराच्या गोष्टी । चांडाळ तो दृष्टी नको येथें ॥१॥
चंचल कराल अति खोडकरी । तेही पापें थोरी नको येथें ॥२॥
तुका म्हणे भोळे भाविकांचे पायीं । ठाव मज देईं पांडुरंगा ॥३॥