सरळ नामाचा । घोष न करी का...
सरळ नामाचा । घोष न करी कां रे वाचा ॥१॥
तारुण्याचा ताठा । अंगी श्रेष्टपण....॥२॥
चालतो उताणा । पुंसेंवीण बांडा सुना ॥३॥
तुका म्हणे फुगे । मान ताठली सर्वांगें ॥४॥
सरळ नामाचा । घोष न करी कां रे वाचा ॥१॥
तारुण्याचा ताठा । अंगी श्रेष्टपण....॥२॥
चालतो उताणा । पुंसेंवीण बांडा सुना ॥३॥
तुका म्हणे फुगे । मान ताठली सर्वांगें ॥४॥