जाणावी ती कृपा हरीची जाहल...
जाणावी ती कृपा हरीची जाहली । चिंतनीं लाविली मनबुद्धि ॥१॥
अनुभव होतां वासना विराली । वृत्ति मुरडली उफराटी ॥२॥
नामरुप संतसेवन आवडे । कीर्तन पवाडे हरिचे गुण ॥३॥
तुका म्हणे पायवणी । त्यांचे पाजा मज कोणी ॥४॥