सुत्तनिपात 148
पाली भाषेतः-
७३२ एतं आदीनवं ञत्वा दुक्खं संखारपच्चया।
सब्बसंखारसमथा सञ्ञाय उपरोधना।
एवं दुक्खक्खयो होति एतं ञत्वा यथातथं।।९।।
७३३ सम्मदसा वेदगुनो सम्मदञ्ञाय पण्डिता।
अभिभुय्य मारसंयोगं नागच्छन्ति१(१ म.-न गच्छन्ति.) पुनब्भवं ति।।१०।।
सिया अञ्ञेन पि...कथं च सिया। यं किञ्चि दुक्खं सम्भोति, सब्बं विञ्ञाणपच्चया ति अयमेकानुपस्सना, विञ्ञाणस्स त्वेव असेसविरागनिरोधा नत्थि दुक्खस्स सम्भवो ति अयं दुतियानुपस्सना। एवं सम्मा....अथापरं एतदवोच सत्था—
७३४ यं किञ्चि दुक्खं सम्भोति सब्बं विञ्ञाणपच्चया।
विञ्ञाणस्स निरोधेन नत्थि दुक्खस्स सम्भवो।।११।।
मराठी अनुवादः-
७३२ संस्कारांपासून दु:ख उद्भवतें, हा (संस्कारांतील) दोष जाणून सर्व संस्कार नाहींसे करून व संज्ञेचा निरोध करून, आणि याप्रमाणें दु:खनाश होतो हें यथार्थतया जाणून,(९)
७३३ सम्यग्दर्शी, वंदपारग, पण्डित सम्यक्-ज्ञानाच्या योगें भारबन्धन तोडून पुनर्जन्म पावत नाहींत.(१०)
दुसर्याही पर्यायानें.....इत्यादि...ती कशी? जें काहीं दु:ख उद्भवतें, तें सर्व विज्ञानापासून, ही एक अनुपश्यना; आणि विज्ञानाचा वैराग्यानें अशेष निरोध केल्यानें दु:खाचा उद्भव नाहीं, ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें...इत्यादि...तो सुगत शास्ता म्हणाला—
७३४ जें कांहीं दु:ख उद्भवतें तें सर्व विज्ञानापासून; विज्ञानाच्या निरोधानें दु:ख उद्भवत नाहीं.(११)
पाली भाषेतः-
७३५ एतं आदीनवं ञत्वा दुक्खं विञ्ञाणपच्चया।
विञ्ञाणूपसमा भिक्खु निच्छातो परिनिब्बुतो ति।।१२।।
सिया अञ्ञेन पि...कथं च सिया। यं किञ्चि दुक्खं सम्भोति, सब्बं फस्सपच्चया ति अयमेकानुपस्सना, फस्सस्स त्वेव असेसविरागनिरोधा नत्थि दुक्खस्स सम्भवो ति अयं दुतियानुपस्सना। एवं सम्मा....अथापरं एतदवोच सत्था—
७३६ तेसं फस्सपरेतानं भवसोतानुसारिनं।
कुम्मग्गपटिपन्नानं आरा संयोजनक्खयो।।१३।।
७३७ ये च फस्सं परिञ्ञाय अञ्ञाय उपसमे रता।
ते वे फस्साभिसमया निच्छाता परिनिब्बुता ति।।१४।।
मराठी अनुवादः-
७३५ विज्ञानापासून दु:ख उद्भवतें, हा (विज्ञानांतील) दोष जाणून विज्ञानाच्या वीततृष्ण भिक्षु परिनिर्वाण पावतो.(१२)
दुसर्याही पर्यायानें....इत्यादी...ती कशी? जें काहीं दु:ख उद्भवतें तें सर्व स्पर्शापासून, ही एक अनुपश्यना; आणि स्पर्शाचा वैराग्यानें अशेष निरोध केल्यानें दु:खाचा उद्भव नाहीं, ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें...इत्यादि... तो सुगत शास्ता म्हणाला—
७३६. जे संसारप्रवाहांत वाहत जाणारे, कुमार्गानें चालणारे, स्पर्शपरायण असे प्राणी त्यांजपासून संयोजनाचा क्षय फार दूर आहे(असें समजावें).(१३)
७३७. पण जे स्पर्श जाणून ज्ञानवान् होऊन निर्वाणांत रत होतात, ते वीततृष्ण स्पर्शाच्या निरोधानें परिनिर्वाण पावतात.(१४)