सुत्तनिपात 228
पाली भाषेत :-
११३७ यो मे धम्ममदेसेसि१(१ सी.-धम्मं देसेसि.) सन्दिट्ठिकमकालिकं।
तण्हक्खयमनीतिकं यस्स नत्थि उपमा क्वचि।।१४।।
११३८ किं नु२(२म.- न.) तम्हा विप्पवससि३( ३सी.- वस्सी, म.- वसति.) मुहुत्तमपि पिंगिय४(४सी.- पूजये, पूजयो. )।
गोतमा भूरिपञ्ञाणा५( ५म.- णो.) गोतमा भूरिमेधसा६( ६सी., म.- सो.)।।१५।।
११३९ यो ते धम्ममदेसेसि संदिट्ठिकमकालिकं।
तण्हक्खयमनीतिकं यस्स नत्थि उपमा क्वचि।।१६।।
११४० नाहं तम्हा विप्पवसामि मुहुत्तमपि ब्राह्मण।
गोतमा भूरिपञ्ञाणा गोतमा भूरिमेधसा।।१७।।
११४१ यो मे धम्ममदेसेसि सन्दिट्ठिकमकालिकं।
तण्हक्खयमनीतिकं यस्स नत्थि उपमा क्वचि।।१८।।
मराठीत अनुवाद :-
११३७ ज्यानें मला सम्यक्-दृष्टि ज्यांत आहे असा, अकालफलद, तृष्णेचा नाश करणारा, निर्दुःख आणि अनुपम धर्म उपदेशिला — (१४)
११३८ (बावरि-) “हे पिंगिया, त्या विपुलप्रज्ञ गोतमापासून, त्या विपुलबुद्धि गोतमापासून, तूं मुहूर्तभरही दूर कसा राहशील? (१५)
११३९ ज्यानें तुला सम्यक्-दृष्टि ज्यांत आहे असा, अकालफलद, तृष्णेचा नाश करणारा, निर्दुःख आणि अनुपम धर्म उपदेशिला, (त्यापासून तूं कसा दूर राहशील?)” (१६)
११४० हे ब्राह्मणा, त्या विपुलप्रज्ञ गोतमापासून, त्या विपुलबुध्दि गोतमापासून, मी मुहूर्तभरही दूर राहणार नाहीं. (१७)
११४१ ज्यानें तुला सम्यक्-दृष्टि ज्यांत आहे असा, अकालफलद, तृष्णेचा नाश करणारा, निर्दुःख आणि अनुपम धर्म उपदेशिला, (त्यापासून मी दूर राहणार नाही.)” (१८)