पाईक
धनमान राज्य न धरितां आशा । तरीच स्वामीदशा पावती ते ॥ १ ॥
पाईकपण गेलें स्वामी होउनी ठेलें । परि नाहीं विसरलें सेवेलागीं ॥ २ ॥
एका जनार्दनीं पाइकीं ठाव । देहींच तो देव हातीं लागे ॥ ३ ॥