नवलाई
आता झाले नवलाई । पुन्हा जन्मा येणे नाही ॥
बोधाचे कुंकू कपाळी लाविले । भक्ताकाठी हाती धरिले ।
ज्ञानाचा कुरकुला घेतला काखेत । प्रेमाचा खुळकुळा अनुहत वाजे ॥
एका जनार्दनी नवलाई झाला । संतापायी खेळावया आला ॥